<< prostitution prostrate >>

prostitutor Meaning in marathi ( prostitutor शब्दाचा मराठी अर्थ)



वेश्या

Noun:

खानकीगिरी, वेश्याव्यवसाय,



prostitutor मराठी अर्थाचे उदाहरण:

महिलांची तस्करी आणि जबरदस्ती वेश्याव्यवसाय हे दोन प्रकारचे हिंसाचार आहेत ज्याचा भारतीय महिलांना बळी पडतो.

बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो.

वेश्याव्यवसायात अडकलेल्या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या माइती नेपाळ या संघटनेच्या त्या संस्थापिका व संचालिका आहेत.

अफगाणिस्तानात वेश्याव्यवसाय.

मुंबईतील कामाठीपुरा परिसरात त्या अनाथ मुले आणि वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसिद्ध होत्या.

या महिलांच्या मुलींच्या नशिबी वेश्याव्यवसायातले जीवन येऊ नये म्हणून सात ते पंधरा वयोगटातील मुलींना त्यांनी शाळेत पाठविण्याची व्यवस्था केली.

द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स : वेश्याव्यवसायाच्या अन्याय्य आणि अत्याचाराच्या चिखलातून कम्बोडियात जन्मलेल्या जिद्दी सोमालीने प्रवाहाविरुद्ध घेतलेली झेप (अनुवादित मराठी कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - सोमाली माम).

सुटका केलेल्या स्त्रियांची त्यांच्या कुटुंबांशी पुन्हा गाठ घालून देणे, भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांबरोबरीने गस्त घालणे व इतर संबंधित कायदेशीर बाबी हाताळणे तसेच, वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या स्त्रियांची भारतातील अधिकाऱ्यांच्या मदतीने सुटका करणे, ही कामेही माइती नेपाळ करते.

वेश्याव्यवसायाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.

कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते.

नंतरच्या काळातही आश्रमातील रहिवाशांकडून मादक द्रव्यांचा वापर, वेश्याव्यवसायासारखे प्रकार यांमुळे हा आश्रम वादग्रस्तच राहिला.

बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत.

महिलांमध्ये होणारी तस्करी आणि जबरदस्ती वेश्याव्यवसाय यांसारख्या अनेक प्रकारची अनेकदा संघटित गुन्हेगारी नेटवर्कद्वारे केली जाते.

prostitutor's Usage Examples:

Lytton Strachey and James Joyce (whom he called "a charlatan" and "that prostitutor of life and language").



prostitutor's Meaning in Other Sites