<< pineapple weed pinecone >>

pineapples Meaning in marathi ( pineapples शब्दाचा मराठी अर्थ)



अननस, अननसाचे झाड,

Noun:

अननस, अननसाचे झाड,



People Also Search:

pinecone
pined
pineries
pinero
pinery
pines
pineta
pinetree
pinetum
piney
pinfish
pinfishes
pinfold
pinfolds
ping

pineapples मराठी अर्थाचे उदाहरण:

येथील श्रीलंकेत आंबा, केळी, फणस, पपई, अननस यांच्या बागा आहेत.

मुख्यतः शेती व बागायती व्यवसाय असलेल्या या ठिकाणी नारळ, पोफळी, आंबा, फणस, केळी, पानवेली, चाफा, भोकर, रिठे, पांढरी व काळी जांभळे, करवंदे, पोफणीस/पपनस, बदाम, अननस, कारली, मिरची, कांदे, गवार, दुधी, शिराळे, भोपळा, पडवळ, हळद, आले, इत्यादी पिके घेतली जातात.

येथील हवामान भातशेती, बागायती, फळभाजी, फुलभाजी,नारळ, आंबा, केळी, फणस, जांब, काळी जांभुळ, पपई,पपनस, अननस,पानवेल,सुपारी,हळद, आले, टोमॅटो, कांदा,मिरची,हरभरा इत्यादी पिके व फळांसाठी फारच अनुकूल आहे.

पिझ्झावर घातल्या जाणाऱ्या जाणारे शाकाहारी टॉपिंग्जमध्ये प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, मका, बेबी कॉर्न, मशरूम (अळंबी), अननस, काळे ऑलिव्ह, पालक, बेझिल (तुळशीच्या गुणधर्मांचा एक पदार्थ) यांचा समावेश होतो तर मांसाहारी टॉपिंग्जमध्ये कोंबडी, डुक्कर, पेपरॉनी, सलामी अशा विविध प्रकारांचा समावेश होतो.

चिकू फळासोबत आंबा, अननस, कमरक,स्ट्रॉबेरी, दालचिनी, मध ह्यापासून सुद्धा वाईनचे उत्पादन घेतले जाते.

कोलंबसला येथे अननस हे फळ सापडले.

येथे ऊस, मका आणि भाताची शेती होते तसेच अननस, केळींचा बागाही आहेत.

सहसा काकडी, अननस, मोड आलेली कडधान्ये, ताउपोक (हरवाळ, तळलेले तोफू), यूत्याओ (लांबट आकाराचे चिनी पद्धतीचे भजी) यांच्या फोडी रोजाकात मुख्य घटकपदार्थ म्हणून वापरल्या जातात.

ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्याने खाता येतो.

बनवासी परिसर तांदूळ, ऊस, सुपारी, अननस, मसाले इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे.

बनावसीमध्ये तांदूळ, गहू, ऊस, सुपारी, मसाले आणि अननस यांचे पीक घेतले जाते.

केळी आणि अननस ही बियाणेरहित फळांची उदाहरणे आहेत.

जायफळ, दालचिनी, मिरीचा वेल आणि ‘ऑल स्पायसेस’सारख्या मसाले पदार्थाच्या वनस्पती आणि अननस, कॉफी, चॉकलेटमध्ये वापरला जाणारा कोकोे, साबूदाणा यासारख्या वनस्पती या वाडीत आहेत.

pineapples's Usage Examples:

cauliflower dip Entrée: five-alarm chili, cinnamon rolls, lamb shoulder, horseradish root Dessert: sriracha lollipops, jalapeño-blueberry cornbread, baby pineapples.


The remaining duo, Todd and Kimura, never released anything else under the Coconuts Musume name, though they contributed to Hello! Project compilations, performed songs (including English covers) during Hello! Project concerts, and became Japanese spokespersons for Dole pineapples.


other types of braiding and how they are found in nature, such as the tessellating hexagons found in braids that resembles the flesh of pineapples and the.


was dairying but there were successful experiments with growing bananas, pawpaws and pineapples.


cereals and fruits, including citrus, bananas, strawberries, pineapples, and pomes.


cucumbers, pumpkins, mangoes, chirimoya, oranges, avocadoes, pineapples, mandarines, papayas, maracuyá, guayaba and lulo.


Pineapple wine is made from the juice of pineapples.


The pink disease in pineapples causes the fruit to turn a slight pink color, only to eventually.


region, including mandarin oranges, oranges, bananas, kiwifruit, avocados, pineapples and peanuts.


this region, including mandarin oranges, oranges, bananas, kiwifruit, avocados, pineapples and peanuts.


Female flowers resemble pineapples.


anglicized as pineapple chicken, is a Philippine dish consisting of chicken braised in a milk or coconut milk-based sauce with pineapples, carrots, potatoes.


In Mosquera pineapples, avocadoes, guanabanas, ice-cream beans, pitahayas and guayabas were the fruits traded.



Synonyms:

pineapple plant, edible fruit, ananas, Ananas comosus,



pineapples's Meaning in Other Sites