<< neutralities neutralization >>

neutrality Meaning in marathi ( neutrality शब्दाचा मराठी अर्थ)



तटस्थता, निःपक्षपातीपणा,

Noun:

तटस्थता, निःपक्षपातीपणा,



neutrality मराठी अर्थाचे उदाहरण:

’होकारात्मक तटस्थता’ असा अलिप्ततेचा अर्थ लावता येईल.

1959 च्या सीमा विवाद आणि ऑक्टोबर 1962 च्या चीन-भारत युद्धाच्या वेळी सोव्हिएत युनियनने आपला तटस्थता जाहीर केली, जरी चीनने तीव्रपणे आक्षेप घेतला.

व्यक्तीप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य न मानता जिज्ञासू, निरपेक्ष वृत्तीने आणि तटस्थता कायम ठेऊन गांधीजींच्या विचाराचा विचार आजच्या संदर्भात करावाच लागेल.

दुसऱ्या महायुद्धात याने तटस्थता बाळगली.

संदर्भ नसलेली पाने कार्बन तटस्थता म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन होण्याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचे प्रमाण यांचे योग्य संतुलन साधून निव्वळ शून्य कर्बभार साध्य करणे.

टिपूच्या नष्ट होण्याने होणाऱ्या फायद्यात भागीदारी देण्याचेही प्रलोभन देण्यात आले पण पेशव्याने टिपूविरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीला मराठी फौज पाठविण्यास नकार दिला परंतु ब्रिटिश टिपूविरुद्ध जी कारवाई करणार आहेत त्याबाबत तटस्थता पाळण्याचे आश्वासन दिले.

यानंतर सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात स्पेनने तटस्थता घेतली असली तरी त्यांची अक्ष राष्ट्रांकडे सहानुभूती होती.

वैज्ञानिक संस्थेत, जात, धर्म, वर्ग व लिंगभावातील आंतरसंबंध हे व्यवहारात कार्यरत असले तरी ते कशा पद्धतीने वैज्ञानिक संशोधनात अंतर्भूत तटस्थता व वैश्विक मूल्यांच्या आड लपले जातात हे संपादक स्पष्ट करतात.

एफ याचिका दाखल करते आणि ऑनलाइन स्वातंत्र्य, गोपनीयता, निव्वळ तटस्थता आणि नावीन्य यांचे रक्षण करण्यासाठी वकिली मोहीम हाती घेते.

पुस्तकातील पहिल्या ४ प्रकरणांमध्ये संपादक वैज्ञानिक ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत जात, वर्ग व लिंगभाव यांचे आंतरसंबंधाचे स्वरूप व परिणाम अधोरेखित करत विज्ञान शाखेतील तटस्थता या मूल्याला छेद देतात.

तटस्थता पाळणार्या पेशव्याला हरपनहल्ली आणि स्कोंडा हे दोन जिल्हे वेलस्लीने देऊ केले पण पेशव्याने ते स्विकारण्यास नकार दिला.

एप्रिल १३, १९४१ रोजी सोव्हियेत-जपान तटस्थता करार करण्यात आला.

केंटकी राज्यातील नागरीकांनी या युद्धात आपली तटस्थता दर्शविली होती, पण लिओनिडास पोल्कच्या दक्षिणी सैन्याने या राज्यावर हल्ला केला त्यामुळे या राज्यातील लोकमत दक्षिणेच्या विरुद्ध गेले.

neutrality's Usage Examples:

In the 19th century neutrality pacts have historically been used to give permission for one signatory of the.


Echoing his early critique of value-neutrality, Connolly charges liberal secularists for failing to acknowledge.


Neutral or neutrality may refer to: Neutral organisms, in ecology, those that obey the unified neutral theory of biodiversity Neutralization (chemistry).


and - Nigerian Red Cross Act 1960 Its driving principles are humanity, impartiality, neutrality, independence, voluntary service, unity and universality.


inspire members to perform responsibilities and duties with patriotism, dutifulness, honesty, neutrality and intentness for welfare of nations in order to.


The only possible effect on neutrality is between consumption and savings.


The localized production of positive metal ions in the pit gives a local excess of positive charge which attracts the negative chlorine ions from the electrolyte to produce charge neutrality.


With the war over, the Pope discontinued his war-time policy of neutrality, stating that he had abstained from protests during the.


"Sitting on the fence" is a common idiom used in English to describe a person"s lack of decisiveness, neutrality or hesitance to choose between two sides.


common carriers, effective June 12, 2015, for the purpose of enforcing net neutrality.


and popularly, for coining the phrase network neutrality in his 2003 law journal article, Network Neutrality, Broadband Discrimination.


Petersburg, and author of the laws of constant heat-sums and of thermoneutrality.


Stories regularly cover such subjects as the use of video news releases, net neutrality, digital broadcast flags, media consolidation, censorship, freedom of the press, the influence of 24-hour cable news television coverage, media oppression, and how the media are changing with technology.



Synonyms:

non-involvement, non-engagement, nonparticipation,



Antonyms:

acidity, participation, involvement, engagement,



neutrality's Meaning in Other Sites