<< modesties modesty >>

modestly Meaning in marathi ( modestly शब्दाचा मराठी अर्थ)



नम्रपणे,

Adverb:

नम्रपणे,



modestly मराठी अर्थाचे उदाहरण:

मद्यसेवनाचा जेव्हा आग्रह होतो, तेव्हा तो नम्रपणे नकार देतो.

तो माणूस पुन्हा नम्रपणे म्हणाला 'महाराज,आपण माझ्यावर रागावलात का ?'.

लोककलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि नम्रपणे गणेशाला वंदन करतो.

दरवाज्याची उंची कमी असल्यामुळे साहजिकच वाकून नम्रपणे गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो .

समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यानंतर देखील आपण केवळ आपल्या पतीची सावली बनण्याचा प्रयत्‍न करीत असल्याचे त्या नम्रपणे सांगत असत.

कुराण मुस्लिम महिला आणि पुरुषांना नम्रपणे कपडे घालण्याची सूचना देते.

खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमणूक करायचा प्रस्ताव दिला, पण अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले.

सिद्धिविनायक भक्तांमध्ये "नवसाचा गणपती" किंवा "नवसाला पावनारा गणपती" ('जेव्हा नम्रपणे मनापासून प्रार्थना करतो तेव्हा गणपती देतो') म्हणून प्रसिद्ध आहे.

एक घटिका झाली तरीदेखिल रथ तसूभर सुद्धा हलत नाही हे पाहून पुजार्‍यांनी नम्रपणे सालबेगला रथाचे दोर ओढण्याची विनंती केली, जेणेकरुन रथ पुढे सरकेल.

तटबंदीवर असलेली भक्कम सुरक्षाव्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम होते; पण मोरोपंतांची व पाटलांची वेळ जुळली नाही व प्रयत्न फसला; पण त्यांनी दाखविलेले धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लाय पाटील याना पालखीचा मान दिला; पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग, असे म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली.

परंतु काँग्रेसच्या पाठींब्यावर आपण राज्यसभेचे सदस्य होणं हे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारं ठरणार होतं, म्हणू तीनही वेळा नम्रपणे त्यांनी त्याला नकार दिला.

विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.

मात्र त्याला जाधव यांनी नम्रपणे नकार दिल्यानंतर ‘साधना’चे संपादक डॉ.

modestly's Usage Examples:

the extremely optimized program allowed the software to run on (then) modestly powerful personal computers.


hosting modestly attended local races, the facility has been criticized as a debacle.


Mouton Cadet is the brand name of a popular range of modestly priced, generic Bordeaux wines, considered Bordeaux"s most successful brand.


Bickford"s lunchrooms offered modestly priced fare and extended hours.


Success – 1986–1988In March 1986, It Bites released their first single All in Red, which only charted modestly.


He accordingly set himself the task of transfusing large and pompous books into a series of small, cheap volumes, modestly.


to arrest her under the pretext that she came to a Gaza beach dressed immodestly and was seen laughing in public.


toward the magistracy, both secular and ecelesiastical, spitefully, immodestly, and falsely poured forth, without cause, with which my writings on magic.


Although the album was leaked through peer-to-peer file sharing for nearly a month prior to its official release, Charge!! charted modestly upon release, reaching #21 on Billboard's Top Heatseekers.


2015, having only hosted four Grand Prix events and relegated to hosting modestly attended local races, the facility has been criticized as a debacle.


Move to OttawaThe Denver Spurs began play in the Western Hockey League in 1968, and had been modestly successful in the minors before moving to the WHA in 1975.


Menzies defeated the opposition Labor Party led by Ben Chifley with a modestly reduced majority, and secured a majority in the Senate.


Although it charted modestly upon its release, Critical Beatdown has since been acclaimed by critics as a classic album of hip hop's golden age and new school aesthetic.



modestly's Meaning in Other Sites