<< fieldsman fieldstone >>

fieldsmen Meaning in marathi ( fieldsmen शब्दाचा मराठी अर्थ)



फील्ड्समन

क्रिकेट संघातील एक सदस्य जो फलंदाजीऐवजी क्षेत्ररक्षण करतो,

Noun:

क्षेत्ररक्षक,



fieldsmen मराठी अर्थाचे उदाहरण:

धावचीत : फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो ह्याला धावचीत असे म्हणतात.

या कालावधीत तो भारतीय संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता.

धावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून सीमारेषेपार करून किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून यष्टीच्या दिशेने फेकण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरून खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचून.

चेंडू खेळात असताना जाणीवपूर्वक अन्य प्रकारे क्षेत्ररक्षकाने रक्षण केल्यास (उदाहरणार्थ टोपीने चेंडू झेलणे) चेंडू मृत होतो आणि फलंदाजी करणार्‍या संघाला ५ दंडात्मक धावा दिल्या जातात.

फलंदाज क्रिजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला धावचीत असे म्हणतात).

उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता.

लगोरी फोडण्यासाठी फेकलेला चेंडू अडविण्यासाठी वा झेलण्यासाठी रचलेल्या लगोरीच्या मागे विरुद्ध संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक व इतर दहा क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणाऱ्या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.

सामन्याच्या दरम्यान फलंदाजीची क्रमवारी लावण्याचा निर्णय कर्णधाराचा असतो, तसेच प्रत्येक षटक कोणता गोलंदाज करेल, आणि क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवण्याची जबाबदारी सुद्धा कर्णधाराची असते.

क्षेत्ररक्षकांशी संबंधित अनेक बाबी क्रिकेटच्या ४१ व्या नियमात आहेत.

नियम ४१ - क्षेत्ररक्षक.

फलंदाजाच्या बॅटला किंवा बॅट धरलेल्या हाताच्या पंज्याला लागलेला चेंडू जमिनीवर पडण्याच्या आधी क्षेत्ररक्षकाने धरला तर फलंदाज बाद समजण्यात येतो.

fieldsmen's Usage Examples:

the Wanganui selectors had made sure they selected the district"s best fieldsmen.


However, he was regarded as one of the best fieldsmen in New Zealand.


He was referred to by Wisden as one of the best slip fieldsmen in Australia.


lower order batters in a One Day International in 2001 (the two non-slips fieldsmen in this example were the wicket-keeper and the bowler).


In the first One Day International in 1970-71 Richard Whitington wrote "out-fieldsmen were hurling themselves.


They are both well below standard as fieldsmen and batsmen.


He was an expert at placing his shots between the fieldsmen, and was particularly adept at the lofted shot with just enough power.


catches to finish second in the national figures for non-wicketkeeping fieldsmen.


the last three matches, the local associations lending them substitute fieldsmen.


break-back saw over 74 per cent of his wickets taken without assistance from fieldsmen – the highest of any bowler with over 500 wickets.


By 1992, only two fieldsmen were allowed outside the circle in the first fifteen overs, then five fieldsmen allowed outside the circle for.


bowler, an occasional wicket-keeper, and one of the outstanding slip fieldsmen in New Zealand.


his feet, Malcolm is reported to have said to the nearby South African fieldsmen, "You guys are history".



fieldsmen's Meaning in Other Sites