<< fascisti fascists >>

fascistic Meaning in marathi ( fascistic शब्दाचा मराठी अर्थ)



फॅसिस्ट

फॅसिझमचे वैशिष्ट्य,

Adjective:

फॅसिस्ट,



fascistic मराठी अर्थाचे उदाहरण:

हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षाने अनेक फॅसिस्ट कायदे लागू केले ज्यामध्ये जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व वंशाच्या (मुख्यतः ज्यू) तसेच अपंग, समलिंगी, काळे, मतिमंद इत्यादींचे खच्चीकरण करणाऱ्या योजनांचा समावेश होता.

"बेला चाओ"च्या आवृत्त्या जगभरातील स्वातंत्र्य आणि फॅसिस्ट विरोधी गीत म्हणून गायल्या जातात.

हिंदुत्व चळवळीचे वर्णन "उजव्या विचारसरणीचे अतिरेकी" आणि "शास्त्रीय अर्थाने जवळजवळ फॅसिस्ट" असे केले गेले आहे, जे एकसंध बहुसंख्य आणि सांस्कृतिक वर्चस्वाच्या संकल्पनेला चिकटून आहे.

राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून एका सर्वंकषसत्तावादी राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती.

फॅसिस्ट चळवळीचे उदात्तीकरण करण्यासाठी व राष्ट्रासाठी त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम विशिष् टप्रकारे निर्माण केला जात असे.

ऐतिहासिकरीत्या, जरी काही फॅसिस्ट चळवळींनी साम्राज्यविस्तारामध्ये विशेष रुची बाळगली नसली, तरीसुद्धा बर्‍याच फॅसिस्टांनी साम्राज्यवादाचा प्रसार केला आहे.

राष्ट्रीय सिंडिकेटवादाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान इटलीमध्ये उदयास आल्या.

जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रती भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि लष्करसत्तावादावर विशेष जोर, वगैरे.

दुसऱ्या महायुद्धाच्या थोडेसेच आधी झालेल्या, स्पॅनिश यादवी युद्धातील कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट दोन्ही पक्षांवर जुआन पुजोल गार्स्या नाराज होता.

भारतीय अस्मितेच्या सर्वसमावेशकतेवर जोर देणाऱ्या हिंदुत्वाच्या वांशिक आणि मुस्लिम विरोधी पैलू खाली करा; परंतु या शब्दात फॅसिस्ट रंग आहे.

दुसर्‍या महायुद्धानंतर काही पक्षांनी स्वतः फॅसिस्ट असल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे.

१९३० आणि १९४० च्या दशकात त्यांनी बेनिटो मुसोलिनीच्या फॅसिझमचा स्वीकार केला, अ‍ॅडॉल्फ हिटलरला पाठिंबा दर्शविला आणि ब्रिटीश फॅसिस्ट सर ओसवाल्ड मॉस्ले यांच्या मालकीच्या प्रकाशनांसाठी लिखाण केले.

असे असले तरी, युरोपियन फॅसिस्टांचा वंशवादी दृष्टिकोन सरसकट एकसारखा नाही.

fascistic's Usage Examples:

pieced together a political coalition, including some oligarchs with fascistic tendencies and the growing, nationalistic middle class.


Nazi political movement despite not subscribing to a Nazi or otherwise fascistic ideology.


victims of all anti-fascistic and communistic crimes in Croatia, was held here.


historiographycal data the church was burned up deliberately by the Bulgarian "fascistic occupiers".


Committee of the League of Youth, one of the many names of Eoin O"Duffy"s fascistic Blueshirts.


spirit of rebellion of that decade, and describes the traits of the "fascistic Nixonian repression" and its War on Drugs that clashed with it; and it.


ruthless capitalists, philistine burghers, opportunistic Jewish businessman, fascistic petty-bourgeois, Nazis, even peasants, whom he considered generally dumb.


intersection between fascism and Christianity and it also encompasses the fascistic, totalitarian, and imperialistic aspects of the Christian church.


Christianity and it also encompasses the fascistic, totalitarian, and imperialistic aspects of the Christian church.


He died in prison in 1951 for his support of the fascistic invasion of the Soviet Union and antisemitic legislation activity as part.


The artwork of the band"s releases is notable both for its garishness and for its frequent use of fascistic imagery—particularly on the cover.


populist champion of the poor or, conversely, denounced as a fascistic demagogue.


He has served as the template for fascistic politicians in novels like It Can"t Happen Here (1935), A Lion Is in the.



fascistic's Meaning in Other Sites