<< discreetness discrepances >>

discrepance Meaning in marathi ( discrepance शब्दाचा मराठी अर्थ)



विसंगती

Noun:

मतभेद, विसंगती, फरक,



discrepance मराठी अर्थाचे उदाहरण:

अद्भुतरम्यतेचे धुके विसंगतींना सुसंवादित्व देते.

तेव्हा ही विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी पंचांग सुधारण्यासाठी बरेच दिवस आपला बहुमोल वेळ खर्च केला.

ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे.

हास्य: ह्या रसात प्रामुख्याने विडंबन, चेष्टा, विसंगती ह्यातून निर्माण होणारा विनोद किंवा आनंद वर्णन केलेला असतो.

मनुष्य स्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.

त्यात व्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवलेले असे.

विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत.

मिस्त्री यांनी NCLAT मधील विसंगतींसाठी स्पष्टीकरण मागण्यासाठी न्यायालयात क्रॉस अपील दाखल केले आहे.

आर्थिकतेमध्ये ही जी विसंगती दिसून येते त्याला प्रतिकार करण्यासाठी स्त्रियांचा राजकीय सहभाग हा महत्त्वाचा मार्ग म्हणून बघितले जाते.

या पुस्तकातील शोधनिबंधांमध्ये,लैंगिकता, समूह व राज्य या दोहोंचा हस्तक्षेप व विवाह, राज्यांच्या संरचनेतून येणारी हिंसा, समाज, राज्य आणि वारसा हक्क व वैवाहिक दर्जातून मिळणारी संपत्ती या सर्व क्षेत्रांत परस्पर निर्माण होणाऱ्या विसंगती व आयुष्य जगताना यांच्याशी स्त्रियांना सातत्याने करावी लागणारी तडजोड याचा वेध घेतला गेला आहे.

दाभाडे आधुनिक लोकशाहीची तत्त्वे आणि प्रत्यक्ष लोकशाहीचे स्वरूप यांची विसंगतीही दाखवून देतात आणि आधुनिकतेची उलटतपासणी घेतात.

ल देशपांडे म्हणतात एकाच गावात आनंदाची श्रावणझड व्हावी आणि त्याच गावच्या गावकुसाबाहेरच्या लोकांकरता तो चिरंतन ग्रीष्म असावा ह्या विसंगतीचे शोषितांच्या दुःखाचे अस्वस्थ करणार वर्णन उत्थानगुंफातील, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही; सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे" या ओळीतून येते.

कळत नकळत होणारे मनोव्यापार, मुखवट्यामागचे चेहरे, मानवी वर्तमानामागील अहंता व स्वार्थभावना, माणसांच्या आचारविचारांतील विसंगती या सर्वांचे भेदक दर्शन करूळचा मुलगा या आत्मचरित्रातून घडते.

discrepance's Usage Examples:

There is a discrepance about the dates between the testimonies of Isaac Rojas and Hugo Alsina.


The consequence of this discrepance was the announcement that Aerolíneas Argentinas flights were to be indefinitely.


The highest discrepance can be found in Latin America: The poorest 50% own just 1% of the land.



discrepance's Meaning in Other Sites