<< despotic despotically >>

despotical Meaning in marathi ( despotical शब्दाचा मराठी अर्थ)



निरंकुश, मनमानी,

ऐक्य किंवा शासकाचे गुणधर्म असणे,

Adjective:

मनमानी,



despotical मराठी अर्थाचे उदाहरण:

संचालक मंडळातील काही सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या बँकेला वाचविण्याच्या प्रश्नावर विधिमंडळात प्रयत्न सुरू होते.

जमीनदारांचा मनमानी कारभार आणि त्यात गरीब शेतकर्‍यांची होणारी होरपळ याची एक कमिशन नेमून चौकशी करावी, अशी एक याचिका बापूजींनी प्रोव्हिसिकल गव्हर्नर आणि व्हाईसरॉयकडे केली.

सावकारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी त्यांनी असेम्ब्लीमध्ये विधेयक आणले.

लोकआवाजने समाजातील समस्या, शासनाचे नियम मोडून चाललेली मनमानी, निवडणूक निकालाचे अचूक अंदाज, समाजातील घडणाऱ्या घटना तसेच अफवांचे भांडे फोड करत अशा अनेक प्रकारच्या गोष्टी सत्यप्रतीने समाजासमोर मांडल्या आहेत.

१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्‍या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही.

दोंडाईचा येथील दादासाहेब रावल सहकारी बँक डबघाईला येण्यास रावल व कुटुंबीयांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा लेखापरीक्षणातील ठपका.

तसेच या स्मारकाच्या प्रशासकीय विश्वस्तपदी रमेश कीर यांची मनमानी पद्धतीने नियमबाह्य़ नियुक्ती करण्यात आली आहे, असा सभासदांचा आक्षेप आहे.

गाडगीळ यांनी साधना प्रेसची संपत्ती जप्त करण्याच्या सरकारी आदेशाला रद्दबातल ठरवून सेन्सॉरशिपचे आदेश मनमानी केल्याने हे पत्रिका लवकरच उघडण्यात आली.

सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले.

अशा विविध पैलूंचा धनी असणार्‍या अनंतरावांकडे जाहिरातदारांच्या मनमानीला झुगारून टाकण्याची जिद्द होती.

मराठी साहित्यविश्वावर कोकणाचे नाव कोरण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सध्या मनमानी आणि बेहिशेबी कारभार, अंतर्गत कलह, गैरव्यवस्थापन अशा वादांच्या वलयात गुरफटली असून या संस्थेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी परिषदेच्या काही अधिकृत सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

तो अन्य छोट्या छोट्या गणराज्यांकडून मनमानी पद्धतीने कर वसूल करायचा.

जमीनदारांची मनमानी मानवी मूल्यांचा भंग करणारी तर होतीच, पण कुठल्याही पातळीवर समर्थनीय नव्हती.

despotical's Usage Examples:

Walter VI ruled despotically, ignoring or directly opposing the interests of the very same merchant.


In her time, a small elite ruled despotically over a downtrodden slave race.


without any fixed law, and without any fixed rights: all things were ruled despotically, by kings".


Tyranny refers to a despotically ruled state or society.


observe in living creatures both a despotical and a constitutional rule; for the soul rules the body with a despotical rule, whereas the intellect rules.


2 – Bombito and chorus of girls – If I was a ruler despotical, presumably properly paid No.


fifty years Harrison governed the hospital and managed its estates, despotically and without salary.


While in the despotically ruled nation Mozombia, Metamorpho is subdued and disassembled.


who desired that Anglican episcopal government "may be fatherly, not despotical, much less tyrannical".


and equip these ships and to do this he treated the Greek city-states despotically.


The subdued are under the conqueror"s despotical authority, but only those who actually took part in the fighting.


the Law of the Twelve Tables, but under the influence of Crassus, they despotically maintained power after the end of their mission.


make California an independent "Republic of the Pacific" that he will despotically rule.



Synonyms:

despotic,



Antonyms:

democratic,



despotical's Meaning in Other Sites