copernicus Meaning in marathi ( copernicus शब्दाचा मराठी अर्थ)
कोपर्निकस
पोलिश खगोलशास्त्रज्ञ ज्यांनी सूर्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सौर मंडळाचे प्रभावी मॉडेल तयार केले (१४७३-१५४३),
Noun:
कोपर्निकस,
People Also Search:
coperscopes
copesettic
copestone
copestones
copia
copied
copier
copiers
copies
copilot
copilots
coping
coping stone
copings
copernicus मराठी अर्थाचे उदाहरण:
केप्लर पूर्वीनिकोलस कोपर्निकस ह्याने सूर्यमाला सूर्यकेंद्रित असल्याचा प्रस्ताव मांडला होता.
निकोलस कोपर्निकसच्या हयातीत शुक्राचे अधिक्रमण झाले पण दूरदर्शक नव्हता आणि सूर्यप्रतिमा घेण्याच्या पद्धतीही कदाचित माहिती नव्हत्या.
५ सप्टेंबर १४९७ रोजी कोपर्निकस यांनी असे विधान पाहिल्याचा उल्लेख आढळतो.
टॉलेमी यांच्यापासून चालत आलेली भूकेंद्रीय कल्पना (पृथ्वीविश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना) कोपर्निकस यांना अपुरी वाटत असे.
स्वाभाविकच, कोपर्निकसचे पालनपोषण सुसंस्कृत व धार्मिक वातावरणात झाले.
निकोलस कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यमालेच्या सिद्धांताच्या एक पाउल पुढे जाउन ब्रुनोने सूर्य हा एक तारा आहे अशी कल्पना प्रथम जगापुढे मांडली.
स्मट्स, यान क्रिस्चियन निकोलस कोपर्निकस (जन्म - फेब्रुवारी १९,१४७३ - मृत्यु - मे २४,१५४३) हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.
गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे’, असे त्याच ठाम मत झाले.
दोन मुले व दोन मुलींत कोपर्निकस सर्वांत लहान होते.
हा सिद्धांत प्राचीन काळापासून अनेक भारतीय, ग्रीक शास्त्रज्ञांनी मांडला असला तरी कोपर्निकसने प्रथम गणिती रूपात याची मांडणी केली.
या शोधामुळे कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धान्ताला दुजोरा मिळाला.
याकरिता दुसरीच कल्पना मांडायला हवी, असे कोपर्निकस यांचे मत होते.
परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला.